औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला तर्फे लाख गावची लेक तर कळमनुरी तालुक्याच्या आसोला गावची सून,सलग आठ वर्षे शेतकरी मुलाशी संसार थाटून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून कृषी आयुक्त कार्यालयातील वर्ग दोन स्टेनोग्राफर पदी नियुक्ती झाल्याने असोला येथील जिल्हा परिषद शाळेत आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी गावकऱ्यांच्या वतीने सुनबाई,नवरा,आई-वडील सासू-सासरे यांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आले आहे.