Download Now Banner

This browser does not support the video element.

मल्हार पाटील यांच्यावर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांची जोरदार टीका

Dharashiv, Dharavshiv | Sep 12, 2025
मल्हार पाटील यांची पात्रता काय आहे हे सर्व धाराशिव जिल्ह्यातील जनतेला माहिती; ठाकरे गटाचे मा.नगरसेवक सोमनाथ गुरव यांची आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जोरदार शाब्दिक हल्ला 12 सप्टेंबर रोजी तीन वाजता केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us