मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले आहे आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंत्री संजय शिरसाट जालना दौऱ्यावर आले असून असुन मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले आहे छत्रपती फाऊंडेशनचे उपाध्यक्ष प्रशांत खरात यांच्याकडून मंत्री संजय शिरसाट यांचा सत्कार करण्यात आलाय छत्रपती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील रत्नपारखे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती फाउंडेश