सकल मराठा समाजाकडून जिल्हा बंदचा इशारा! जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सलग पाच दिवसांपासून सुरू आहे. मात्र, शासनाकडून अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नसल्यामुळे मराठा समाजात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. याबाबत आज दि.02 मंगळवार रोजी 3:00 वजीच्या सुमारास सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदानात नमूद करण्यात आले की महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाचा जरांगे पाटीला यांच्या आंदो