कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे कुलगुरू प्रोफेसर हरे राम त्रिपाठी यांच्यासह धर्माचारींनी सौ बदामी देवी आणि त्यांचा चालक वैभव मिश्रा यांना सोमवार दिनांक 25 ऑगस्ट ला संस्कृत विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता विश्वविद्यालय परिवारातर्फे शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व परिवार याप्रसंगी उपस्थित होता.