पंढरपूर: ओझेवाडी येथे अवैधरित्या वाळू उपसा करणारा जेसीबी आणि टिप्पर जप्त, तालुका पोलिसांनी 45 लाख 24 हजारांचा मुद्देमाल केला जप्त