काटोल उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर कार्यरत असलेले बापू रोहोम यांची उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा उपविभाग जिल्हा जळगाव येथे बदली झाली आहे. या अनुषंगाने नागपूर ग्रामीण जिल्हा पोलिसांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस उपाधीक्षक पराग पोटे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.