पिंपळस रामाचे तालुका निफाड ग्रामपंचायत ने मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी बंद असलेल्या निफाड साखर कारखान्याकडे कायदेशीर ताकाचा लावला वासून आज सोमवार तारीख 25 रोजी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या उपस्थिती प्रशासनाने शील ठोकत नमुना क ची मालमत्ता व जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे