आटपाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचे वाटोळ करणारा शिक्षक यु टी जाधव संतोष हेगडे कडून गंभीर आरो प तालुक्यात अनेक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये शिक्षण पद्धतीत अनेक बदल झाले आहेत यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे यामध्ये युती जाधव यांच्यासारखे अनेक प्राथमिक शिक्षक असल्याचा आरोप संतोष हेगडे यांनी केला.