त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे., तसेच लोणावळा येथे स्थानिक पत्रकाराच्या बातमीसोबत झालेल्या छेडछाड प्रकरणामुळे पत्रकार संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून या दोन्ही घटनांचा तीव्र निषेध नोंदवला आहे.