आ राणाजगजितसिंह पाटील यांनीच तुळजापूर मतदारसंघात ६०९५ मतांची बोगस नोंदणी केली असल्याचा खळबळजनक व राजकारणात भूकंप घडविणारा अत्यंत गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील यांनी केला. याशिवाय निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप २४ ऑगस्ट रोजी तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केले आहेत.