कारंजा येथे ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्हा युवक जिल्हाध्यक्षपदी बोरी येथील वजाहत अली खान उर्फ अंजुम लाला यांची निवड करण्यात आली.अंजुम लाला यांनी पक्षप्रवेशाच्या वेळीच दोन नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह AIMIM मध्ये प्रवेश केला होता.