कळमनुरी तालुक्यातील पोत्रा गटाचे मा. जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य काँग्रेस नेते डॉ.सतीश पाचपुते यांची इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसी नवी दिल्ली संचलित प्रतिष्ठित द गुड पॉलिटिशियन 2025 या कार्यक्रमासाठी निवड झाल्याची माहिती आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राप्त झाली आहे . त्यांच्या या निवडीमुळे सर्वत्र स्वागत होत आहे .