खोलापूर येथे आगामी दुर्गा -शारदा नवरात्री उत्सवा अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने मुख्य बाजारपेठ मधून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला, पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुलभा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार सुधाकर गावंडे, यांच्या सह पो. स्टे, 17 अंमलदार 11 सैनिक पो. स्टे.खलार -1 अधिकारी 5 सैनिक पो.स्टे.आसेगाव पूर्णा -04 अंमलदार.8 सैनिक आरसीपी प्लॉटुन क्र. 3 चे 01 अधिकारी व 27 अंमलदार, एस.आर.पी.एफ. प्लाटून 01 अधिकारी 21