राहुरी पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या मोहिमे अंतर्गत आज शनिवारी राहुरी पोलिसांकडून विविध गुन्हे अंतर्गत अजामीनपात्र वॉरंट मधील एकूण १८ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली. यामध्ये महिला आरोपीचे देखील समावेश आहे.