अखंड सौभाग्य प्रदान करणारे आणि मोठ्या श्रद्धेने केले जाणारे व्रत म्हणजे हरितालिका व्रत. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते या दिवशी सुवासिनी प्रतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महादेव आणि पार्वतीचे मनोभावे पूजन करतात. दरम्यान आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता च्या सुमारात महिलांनी हरितालिका व्रत घरीच मोठ्या उत्साहात साजरे केले. हे व्रत भारतभरात साजरे केले जाते. शहरातील ठिकठिकाणी महिलांनी घरीच हे व्रत उत्साहात साजरे केले