बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील कुणबी समाज भवन येथे ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मिशन परिवर्तन या अभिनव संकल्पनेतून नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते सह २६९ रक्तदात्यांनी रक्तदान केले अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबीर यशस्वीरित्या पार पडले.यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.