काटेरी झुडूपातून केली मोराची सुटक दिनांक 7 नोव्हेंबर रविवार सायंकाळी पाच वाजता निलंगावरून केळगाव चे दिशेने येत असताना केळगाव लांबोटा वन उद्यानाच्या डोंगराच्या खालच्या बाजूला महामार्गाच्या कडेला मोर हा एका काटेरी झुडपामध्ये आडकलेला दिसून आला.प्रथम दर्शनी वाटले मोर अपघातात मरण पावला असावा कारण महामार्गाचा रस्ता आणि रस्ता ओलांडताना तो मोर झुडूपामध्ये गेला थोडा वेळ निरखून पाहिल्यानंतर लक्षात आले की मोर जिवंतच आहे. आणि अडकला आहे. तात्काळ त्या ठिकाणी एक व्यक्ती