११ सप्टेंबरला सायंकाळी 6:00 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार इमामवाडा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रितेश उर्फ दद्दू वानखेडे याला अटक करून त्याच्याकडून वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणून टीव्ही लॅपटॉप व दुचाकी असा एकूण 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असून त्याने अजनी हद्दीत ही एक घरफोडीचा गुन्हा केला असल्याचे तपासात समोर आले. यामध्ये त्याच्या अल्पवयीन साथिदाराचाही समावेश आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी अजनी पोलिसांच्या ताब्