वरळी शिवडी कनेक्टर उभारणीसाठी एल्फिस्टन ब्रिज पाडण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पिलर उभारणीच्या कामामुळे लक्ष्मीनिवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारती बाधित झाल्या होत्या. प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मूळ परिसरातच पुनर्वसन मिळणार असल्याने त्यांच्या अडचणी कमी झाल्या आहेत. हा प्रस्ताव उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वीकारल