दि.16 सप्टेंबर रोजी 9 वाजेच्या दरम्यान फिर्यादी प्रकाश रहांगडाले याचे मालकीचा एलिफंटा बार असून बारला लागून डाव्या बाजूला यातील आरोपी भूमेश्वर पटले याचे राहते घर असून नमूद घटना दिनांक 16 सप्टेंबर रोजी नऊ वाजेच्या दरम्यान यातील आरोपी हा फिर्यादीचे बारमध्ये व बारचे समोर सार्वजनिक ठिकाणी येऊन फिर्यादीचे मॅनेजरला तुझ्या ग्राहकाची गाडी माझे घरासमोर का ठेवला या कारणावरून तोंडा तोंडी भांडण करून अश्लील शब्दात शिवीगाळ करून मारपीट करण्याची धमकी दिल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा