वर्धा जिल्ह्यात ज्येष्ठ गौरी महालक्ष्मीची स्थापना ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येते गौरी महालक्ष्मी मांडण्याची परंपरा गेल्या अनेक पिढीपासून शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुद्धा कायम आहे . आज दोन सप्टेंबरला गौरी महालक्ष्मीचे विधिवात पूजन करून महालक्ष्मी उठवल्या जाणार आहे गौरी महालक्ष्मी या अडीच दिवसासाठी बसवले जातात विधिवत पूजन करून व आरती करून त्यांची स्थापना केली जाते ही परंपरा अनेक पिढीपासून गा