Download Now Banner

This browser does not support the video element.

कारंजा: जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 2 सप्टेंबर रोजी आयोजन

Karanja, Washim | Aug 25, 2025
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु पहिला सोमवार १ सप्टेंबर रोजी स्थानिक सुटी असल्याने सप्टेंबर महिन्यातील लोकशाही दिन २ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नागरीकांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्ज जिल्हा/तालुका लोकशाही दिनामध्ये सादर केल्यानंतर विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह लोकशाही दिनामध्ये १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us