Download Now Banner

This browser does not support the video element.

राहाता: मराठा आरक्षण मागणीसाठी व जरांगे यांच्या प्रकृतीसाठी मराठा समाज बांधवांचे साई बाबांना साकडे

Rahta, Ahmednagar | Sep 1, 2025
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असून या उपोषणस पाठींबा म्हणून व मनोज जरांगे यांच्या प्रकृतीसाठी सकल मराठा समाज बांधवांनी आज १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा.शिर्डी साई मंदिरात पोहोचून साकडे घातले. गळ्यात मनोज जरांगे यांचे फोटो व डोक्यावर भगवी टोपी परिधान करत साई मंदिरात पोहोचले व घोषणाबाजी करत साई बाबांना साकडे घातले. यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us