मंगळवारी २ सप्टेंबर रोजी रस्त्याने भरधाव वेगात निघालेली बस ब्रेकची हवा भरली जात नसल्याने तत्काळ रस्त्याच्या कडेला घेण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. सायंकाळी सातच्या सुमारास आळंदी फाटा भागात सदरचा प्रकार घडला. सर्व प्रवाशांना बस मधून उतरवून दुसऱ्या वाहनाने पुढे पाठवावे लागल्याची घटना समोर आली आहे.