मिरजेत शनिवारी रात्री धारधार शस्त्राने हल्ला करून निखिल विलास कलगुटगी वय 30 या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता . मिरजेतील गणेश तलावाजवळ निखिल कलगुटगी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निखिल कलगुटगी याचा सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचे आता निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सर्फराज सय्यद व प्रतीक चव्हाण सर्व रा मिरज य