आज जत विधानसभा मतदारसंघातील डोर्ली, अंकले, बाज व डफळापूर या गावांतील विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा आ. पडळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्याला गावातील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरवशाली स्वरूप दिले. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सुरू असलेल्या या विकासकामांमुळे ग्रामीण भागात नवे परिवर्तन घडेल-आ.पडळकर