मिरजेत मंगळवारी ईद-ए-मिलाद अतिशय भक्तिभावाने साजरा करण्यात आला या निमित्ताने मिरजेत आज भव्य असा जुलूस काढण्यात आला.मुस्लिम समाजाच्यावतीने शहरातल्या विविध मार्गावरून मिरवणूक काढत ईद-ई-मिलाद सण साजरा करण्यात आला आहे. ही मिरवणूक बाराइमाम दर्गा येथून सुरुवात करून शनिवार पेठ,महाराणा प्रताप चौक, देवल टाकीज मार्गे जवाहर चौक, शास्त्री चौक,बुधवार पेठ,महात्मा बसवेश्वर चौक,मटन मार्केट,गुरुवार पेठ,लक्ष्मी मार्केट अशी करत ही मिरवणूक मिरासाहेब दर्गा कडे रवाना झाली.ह्या मिरवणुकीत उंट, घोडे आणि बैलगा