Download Now Banner

This browser does not support the video element.

नेर: कृषी विभागाच्या वतीने मोझर येथे बोंडअळी बद्दल शेतकऱ्यांत करण्यात आली जनजागृती

Ner, Yavatmal | Aug 21, 2025
नेर तालुक्यातील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे बोंड अळी येण्याची शक्यता आहे यासाठी तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा नवले रथ फिरून गावागावात जाऊन बोंड आळी बद्दल जनजागृती व अभियान करण्यात कापसाची लागवड साधारण 42 लक्ष हेक्टरवर केल्या जाते. त्यामधील 96 टक्के कापूस उत्पादन हे 20 जिल्ह्यांमध्येच होते. गेल्या 3 वर्षापासून बिटी कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक काही प्रमाणात अडचणीत आले आहे. ह्या किडीचा प्रादूर.....
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us