फक्त इन्स्टाग्रामवर पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या कारणावरून शिरूर तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणावर चार जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.ही घटना मंगळवारी (दि. ३० सप्टेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास डोंगरगण फाटा, हॉटेल स्वरा येथे घडली.