गणेश विसर्जना निमित्त दारूबंदी कायदा अंतर्गत स्थानिक गणेशा का नागपूर ग्रामीणच्या पथकाने अवैध विक्री करणाऱ्या, दारू सेवन करणाऱ्या तसेच वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध कार्यवाही करण्यात आलेली आहे. याप्रकरणी बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी इंद्रकुमार चंद्राकार तसेच राकेश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.