आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 7वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथे एका 32 वर्षे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यात आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव कैलास लक्ष्मण साबळे वय 32 वर्ष राहणार शिरसागर तालुका भोकरदन असे असून सदर घटना ही दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे ,या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून पुढील तपास करत आहे.