घरातून चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून देण्याची घटना घडली असून मोबाईलची किंमत 45 हजार रुपये इतकी असून या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून अनेक चोरीच्या घटना शहरात घडत आहे राज्याभेट पोलीस स्टेशन अंतर्गत दस्तूर नगर येथे ही घटना घडली या संदर्भात युवतीने या संदर्भात तक्रार दाखल केली आहे यावरून राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहे.