डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन सोहळा श्री मंगल कार्यालयात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.