आज दिनांक 25 ऑगस्ट दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी दादाराव आहेरे यांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील उमेद बचत गट अंतर्गत तयार केलेले प्रदूषण मुक्त गणेश मूर्ती खरेदी करून शासनाची मदत करा व प्रदूषण मुक्त राहा असे आव्हान गटविकास अधिकारी दादाराव आहेरे माध्यमांना माहिती दिली आहे