आज दुपारी तीनच्या दरम्यान नाल्याचे कामावर एम एच 14 ए एफ 25 44 क्रमांकाचा मिक्सर टँकर नाल्याच्या स्लॅबच्या सिमेंट करणसाठी मटेरियल घेऊन जात असताना आसोले नगरच्या रोडचे साईडला असलेल्या काळया मातीत फसला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ना नागरिकांना दुसऱ्या मार्गाने जावे लागले.. दोन जेसीबीच्या साह्याने साडेतीन तास कसरत करावी लागली 16 टन सिमेंट मिक्स मटेरियल खाली करण्यात आले साडेसहा वाजता या टँकरला काढण्यात यश आले..