Download Now Banner

This browser does not support the video element.

पालघर: तेलंगणा येथे छापा टाकून गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष चारच्या पथकाने एमडी ड्रग्सचा कारखाना केला उध्वस्त

Palghar, Palghar | Sep 6, 2025
तेलंगणा राज्यातून मीरा रोड व आसपासच्या परिसरात अमली अमली पदार्थाचा पुरवठा होत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 पथकाने तेलंगणा राज्यातील चेरापल्ली शहरातील नवोदय कॉलनी येथे छापा टाकून कारवाई केली आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून 5 किलो 968 ग्रॅम एमडी ड्रग्स,27 मोबाईल, 3 चारचाकी,एक दोनचाकी, 4 इलेक्ट्रिक वजन काटे व ड्रग्स बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us