२२ सप्टेंबर रोजी नांदूर नाका येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत शनि धोत्रे व दत्तू कुसळकर या दोन युवकांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले होते आठ दिवसाच्या उपचारानंतर सुनील धोत्रे यांचा मृत्यू झाला व माजी नगरसेवक सह दहा लोकांवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल आडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आला. संशोध आरोग्य उद्धव निमसे याने अटकपूर्व जमिनीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला व आरोपी फरार झाला.