आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजून दोन मिनिटाच्या सुमारास मुंबई पोलीस वाहतूक विभाग सह पोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांनी मुंबईमध्ये उद्या गणरायांचं विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले जात यासाठी वाहतूक विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या असून अनेक रस्ते एकेरी मार्ग चालू तर अनेक रस्ते बंद करण्यात आले असून या संदर्भात नोटिफिकेशनही काढले असून वाहतूक विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित असतील अशी माहिती यावेळी अनिल कुंभारे यांनी दिली.