मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला असून या मुळे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर काही ठिकाणी तळे फुटून शेकडो एकर जमिनीतील शेत पिकांची नुकसान झाले. काही ठिकाणी जमिनी खंगळल्या काही ठिकाणी विहिरी गाळाने भरल्या यात शेतकऱ्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.याचे पंचनामे महसूल मार्फत करण्यात येत असताना शेतकऱ्याचे झालेले नुकसान दिसून येत असताना अंबडचे दबंद तहसीलदार विजय चव्हाण हे मराठवाडा लेवलवर काम करत असताना त्यांनी सर्व कर