Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: पालकमंत्री संजय राठोड यांनी दारव्हा तालुक्यात विविध ठिकाणी भेटी देऊन श्री. गणरायाचे घेतले दर्शन

Yavatmal, Yavatmal | Sep 1, 2025
आज दारव्हा येथे पालकमंत्री संजय राठोड यांनी"दारव्ह्याचा राजा" शिवनेरी उत्सव मंडळाच्या श्री. गणरायाचे दर्शन घेतले. मंडळाचे अध्यक्ष व माजी आरोग्य सभापती गजेंद्र चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत केले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत पवार तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us