उमरेड येथील जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार सुधीर पारवे यांच्या जनता दरबार चे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान उमरेड येथील आपल्या विविध समस्यांचे निवेदन माजी आमदार सुधीर पारवे यांना दिले सुधीर पारवे यांनी समस्या ऐकून घेऊन त्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन देखील दिले आहे.