राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन होऊन शंभर वर्ष पूर्ण होत असून संघशताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी उत्सवाची सध्या जोरदार तयारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून सुरू आहे. रविवार तारीख 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषद शाळा मैदान येथे उत्सवाचे आयोजन करण्यात आले तर उद्या पथसंचलन निघणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.