कोरपणा मुसळधार पाऊस व विजेचा कडकडासह झाल्याने 13 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान विजेचा मोठा प्रहार झाला या घटनेत शेतकरी राहुल मडावी राहणार विरगाव यांच्या बैल जागीच ठार झाला सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असतानाच बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकरी मळावी मोठ्या चिंतेत सापडले आहेत शेती कामासाठी आवश्यक असलेले मुख्य आधारच हरपल्याने ते आर्थिक संकटात अडकले आहे.