लोणार शहरातील पोलीस स्टेशन समोर काटे नगर येथे 11 kv चे प्रवाहाचे तार तुटून जमिनीवर आग लागली अशी माहिती कळताच शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे, शहर प्रमुख गजानन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली महावितरण कंपनीच्या अभियंतांना घटनास्थळी बोलावले व त्यांना विचारणा केली.महावितरण कंपनीचा अंधेर नगरी चौपट राज अशी अवस्था आहे असे मत ठाकरे गट शिवसेना जिल्हा संघटक डॉ गोपाल बचिरे यांनी व्यक्त केले.