प्रहार जन शक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांची जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे लालवाडी येथे सभेचे आयोजन आज दिनांक 3 ऑक्टेंबर 2025 रोजी करण्यात आले होते.730 वाजताची सभा तब्बल 9 वाजता सुरू झाली. यावेळी.बच्चू कडू यांनी शेतकरी जगाला पाहिजे त्याला हमी भाव मिळाला पाहिजे अपग बांधव यांना पगार वाढला पाहिजे .शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे.शेतकऱ्याचा 7/ 12 कोरा झाला पाहिजे