आज दिनांक एक सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी 5:30 च्या सुमारास भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली असून सुप्रिया सुळे यांच्या गटाची मनोज जरांगे जी ओबीसी आरक्षणाची मागणी करत आहे त्यावर त्यांनी महाराष्ट्राला भूमिका सांगावी शरद पवार व त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रासाठी काय केले हेही सांगावे असे चित्रा वाघ म्हणाल्या.