इगतपुरी पोलीस ठाणे हद्धीतील सर्व गावे आणि शहर गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था राखण्यात कायमच आघाडीवर - पीआय सारिका अहिरराव : आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी येथे बैठक संपन्न इगतपुरी पोलीस ठाणे हद्धीतील सर्व गावे आणि संपूर्ण इगतपुरी शहर शांतताप्रिय आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात कायमच आघाडीवर आहेत. सण उत्सवांच्या काळात सामाजिक जबाबदारीचे भान राखून आनंदाने सण आणि उत्सव साजरे होतात. यामुळे इगतपुरी पोलीस ठाणे हद्धीतील सर्व नागरिक, ग्रामस्थ, मंडळे, सामाजिक क