आज दिनांक 6 सप्टेंबर सकाळी 12 वाजता गणरायाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत गणरायाला एवढीच विनंती करतो. की अतिवृष्टीमुळे जे शेतकरी संकटात सापडले त्यांचं निवारण केलं गेलं पाहिजे अशी भूमिका आणि प्रार्थना गणरायाला करतो. सणांचा उत्साह महाराष्ट्रात देशात वाढला आहे 2014 च पर्व हे हिंदूंचे पर्व आहे. आणि महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर पहिलं शहर आहे .जिथे अप्रतिक्रि भोगे हे खाली उतरण्यात आले आमदार संजय केनेकर यांची प्रतिक्रिया