अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक 3 ऑक्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील 35 पशुधन मालकाला खात्यावर देय अनुदान देण्यात आले आहे.तर घरात पाणी घुसून संसार उपयोगी सामानाचे नुकसान झाले. अशा 53 लाभार्थ्यांचे पंचनामे करून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी 10 हजार रुपयांचे देय अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली असल्याची माहिती अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे.